ताज्या घडामोडी

चांदवड येथे ओबीसी आरक्षण बचाव तर्फे आक्रोश आंदोलन व रस्ता रोको

चांदवड येथे ओबीसी आरक्षण बचाव तर्फे आक्रोश आंदोलन व रस्ता रोको
*चांदवड तालुका प्रतिनिधी* : *सुनिल* *सोनवणे*
आज गणुर चौफुली चांदवड येथे समता परिषदेच्या ओबीसी आरक्षण बचाव तर्फे आक्रोश आंदोलन करुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्री बारवकर साहेब यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन ठिकाणी पोलीस बंदोबस्त चांदवड पोलिस स्टेशन यांनी योग्य पध्दतीने ठेवला.
या आंदोलनात सुनिल तात्या कबाडे,रघूआण्णा आहेर,राजाभाऊ शेलार, अशोककाका व्यवहारे अल्ताफ तांबोळी उत्तम आहेर,भावडु ऊगले जगनआबा राऊत,नाना विसपुते, रिजवान घासी,प्रशांत ठाकरे, दिपक शिरसाठ,विनोद सोनवणे व चांदवड तालुक्यातील ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close