ताज्या घडामोडी

चांदवड गुरुकुल कॉलोनी नाला स्वच्छतेला सुरुवात

चांदवड गुरुकुल कॉलोनी नाला स्वच्छतेला सुरुवात

विशेष प्रतिनिधी -शांताराम घुले

चांदवड शहरातील बस स्टँड जवळून जाणारा नाला पुढे गुरुकुल कॉलोनी महालक्ष्मी नगर ते पुढे खैसवाड्याकडे जातो. सदर नाले 2015 साली नगरपरिषद स्थापन झाल्यावर साफ करण्यात आले होते त्यानंतर 5 वर्षात गाळ साचलेला होता,अनेक झुडपे होती त्यामुळे अस्वच्छता पसरलेली होती.नागरिकांनी मुख्याधिकारी श्री अभिजित कदम व स्वच्छता अभियंता श्री सत्यवान गायकवाड यांचेकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी दखल घेऊन आज जेसीबी पाठविले व नाले साफसफाईला सुरुवात झाली,यावेळी न प लिपिक श्री गांगुर्डे,श्री मच्छीन्द्र जाधव उपस्थित होते.पावसाळ्याअगोदर नाले साफसफाई सुरुवात झाल्याने फायदाच होईल असे मत नागरिक व्यक्त करीत होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close