ताज्या घडामोडी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण. -जाहीर सुचना

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण.

–                   –जाहीर सुचना 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे जलशुध्दीकरण केंद्र, मोहिली उदंचन केंद्र, मोहिली जलशुध्दीकरण केंद्र व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्र येथिल विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल दुरुस्ती व मुख्य जलवाहीनीची कामे करावयाची असल्याने मंगळवार दि. १५/०६/२०२१ रोजी सकाळी ०८.०० ते रात्री महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रामधून कल्याण ०८.०० वाजेपर्यंत (पुर्व पश्चिम / ग्रामिण) व डोंबिवली (पुर्व / पश्चिम) विभागास होणारा पाणी पुरवठा बंद आहे. राहणार

तरी सदर परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, ही विनंती.

कार्यकारी अभियंता (पापु), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close