ताज्या घडामोडी

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब हे उद्या _रविवार दि. १३ जून २०२१ रोजी सकाळी ११.००_ वाजे पर्यंत येवला संपर्क कार्यालय येथे येणार

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब हे उद्या _रविवार दि. १३ जून २०२१ रोजी सकाळी ११.००_ वाजे पर्यंत येवला संपर्क कार्यालय येथे येणार

 

 *नम्र आवाहन*🙏
*——————–*
*

येवला विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब हे उद्या _रविवार दि. १३ जून २०२१ रोजी सकाळी ११.००_ वाजे पर्यंत येवला संपर्क कार्यालय येथे येणार आहे. नंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला शासकीय विश्रामगृह येथे दु. ०३.३० वा. येवला व निफाड तालुका कोरोना सद्यस्थिती उपाययोजना संदर्भात आढावा बैठक आयोजित केलेली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे.*
*————————————*
*या दौऱ्यादरम्यान उपस्थित राहताना कोविड-१९ संबंधित शासनाचे नियम तसेच फिझिकल डिस्टनसिंगचे सर्व नियमांचे पालन करावे ही विनंती*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*———————————-*
आपला
*श्री. बाळासाहेब लोखंडे*
*स्वीय सहाय्यक*
*मा. ना. भुजबळ साहेब संपर्क कार्यालय, येवला*
*———————————–*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close