ताज्या घडामोडी

दादरच्या सालवेशन शाळेतील शिक्षिकांन तर्फे माथेरानच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांना अन्नधान्याचे वाटप

दादरच्या सालवेशन शाळेतील शिक्षिकांन तर्फे माथेरानच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांना अन्नधान्याचे वाटप

चंद्रकांत सुतार–माथेरान

कोरोना महामारीच्या मोठ्या आर्थिक संकटाला माथेरानची जनता तोंड देत आहे हॉटेल इंडस्ट्री हा एकमेव रोजगार देणारी शंभराहून अधिक छोटी मोठी हॉटेल्स मोठ्या प्रमाणात येथील महिला काम करीत असतात. गेल्या वरश्याच्या अनुभव लक्षात घेता लॉक डाऊन जाहीर होताच पर्यटन बंद झाले हॉटेल्स मालकांनी देखील हॉटेल्स बंद केलीत . त्यामुळे कामगार बेरोजगार झाले
हॉटेल्स मधील महिलांना मदत करण्यासाठी दादरच्या अवर लेडी ऑफ सालवेशन शाळेच्या शिक्षिका सुनीता देसाई, ब्रिनल मचाडो, ब्रिनल फर्नांडिस, कल्पना डिमेलो, नीलिमा गोंसालविस मोनिका मचाडो , सर सुधीर शेंडे, राजीव नाईक सर्व समावेश अशे अन्नधान्य चे किट पाठवले होते वर्षा सुनिल शिंदे यांनी या वाटपाचे व्यवस्थितरित्या वाटप केले . वाटपाच्या कार्यक्रमास अर्चना बिरामने, सुहासिनी शिंदे, वर्षा घाग, अर्चना कदम, कामिनी शिंदे सुहासिनी दाभेकर, कल्याणी शिंदे व रेखा हातोळे यांनी सहकार्य केले.
वर्षा शिंदे यांनी सर्व शिक्षकांचे व जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल राम मंदिर ट्रस्ट चे अनिल गायकवाड यांचे धन्यवाद व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close